अर्थ : श्रम किवा मेहनत घेणे.
उदाहरणे :
ठेकेदार मजुरांना दिवसभर राबवतो पण मजुरी काही बरोबर देत नाही.
अर्थ : कृतीत उतरवणे.
उदाहरणे :
शेतकर्यांच्या कल्याणार्थ शासनाने अनेक योजना राबवल्या.
राबवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raabvane samanarthi shabd in Marathi.